loader image
[ays_poll id=7]

एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज तर्फे मतदान जनजागृती रॅली.

Apr 6, 2024

मनमाड : लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ स्विप अंतर्गत एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज, मनमाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांची मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन दिनांक ०५/०४/२०२४ रोजी करण्यात आले होते. सदर रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती च्या घोषणा, गायन व घोषवाक्य व्दारे मतदारांना येणाऱ्या लोकसभा निवडणूकी मध्ये 100 टक्के मतदान करण्याचे आवाहन केले.सदर रॅलीमध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री. शेवाळे भुषण दशरथ, पर्यवेक्षक अन्सारी शाहिद अख्तर, शेख आरिफ कासम व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी  उपस्थित होते.

सदर रॅलीचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री. शेवाळे भुषण दशरथ व संस्था संचालिका आयशा गाजीयानी मॅडम यांनी केले होते.

अजून बातम्या वाचा..

वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती (तिलकुंद चतुर्थी)( माघ शुद्ध चतुर्थी)

वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती (तिलकुंद चतुर्थी)( माघ शुद्ध चतुर्थी)

माघी श्री महागणेश जन्मोत्सव निमित्ताने 1997 पासून अखंडितपणे सलग 29 व्या वर्षी यंदाही शनिवार दिनांक...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

  मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेना...

read more
.