loader image

राशी भविष्य : १० एप्रिल २०२४ – बुधवार

Apr 10, 2024

मेष : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

वृषभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मिथुन : राहत्या जागेचे प्रश्‍न निर्माण होतील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता

कर्क : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

सिंह : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. आध्यात्मिक प्रगती होईल.

कन्या : जिद्द व चिकाटी वाढेल. शत्रुपिडा नाही. खर्चाचे प्रमाण वाढेल.

तूळ : व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

वृश्‍चिक : मतांविषयी आग्रही राहाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

धनू : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रवास शक्यतो टाळावेत.

मकर : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

कुंभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान, प्रतिष्ठा लाभेल.

मीन : गुरुकृपा लाभेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

अजून बातम्या वाचा..

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

मनमाड - विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील संकल्पना खेळण्याच्या (स्वयंचलित...

read more
शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
.