loader image
[ays_poll id=7]

बोलठाण येथील उर्दू शाळेला आमदार कांदे यांच्या माध्यमातून वीज रोहीत्र

Apr 21, 2024

तालुक्याच्या घाटमाथ्यावरील बोलठाण येथील उर्दू शाळेच्या विदयार्थ्यांच्या शिक्षणाची वीज पुरवठ्याअभावी हेळसांड होत असल्याची बाब समजताच ; आमदार सुहास कांदे यांनी तीन लाख ८० हजार रुपये किंमतीचे वीज रोहित्र स्वखर्चातून बसवून दिल्याने शिक्षणप्रेमी नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
बोलठाण येथील या उर्दू शाळेला वीज पुरवठ्याची सोय नसल्याने संगणक शिक्षणासह,इतर सुविधा व तांत्रिक शिक्षणापासून हे विद्यार्थी वंचित राहत असल्याची बाब येथील शिवसेनेचे पदाधिकारी अनिल रिंढे व रफिक पठाण यांनी आमदार श्री.कांदे यांच्या कानावर घालताच श्री.कांदे यांनी स्वखर्चातून सिंगल फेज वीज रोहित्र उपलब्ध करून आज या शाळा व्यवस्थापन समितीच्या स्वाधीन केले.
यावेळी माजी सभापती विलासराव आहेर,तेज कवडे, बाजार समितीचे सभापती अर्जुन पाटील,फरहान खान, मजूर संघाचे संचालक प्रमोद भाबड,प्रकाश शिंदे, राजेंद्र देशमुख,बाळासाहेब आव्हाड,मुक्ती अब्दुल हाफिज,सादिक सय्यद,उबेद सय्यद,जुनैद शा.,उजेब शेख,शेख सलीम, अमजद सय्यद, उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.