Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगाव शहरात मुद्रांक पेपर टंचाई – शासकीय तथा निमशासकीय कामे रखडली

Apr 26, 2024

नांदगाव : सध्या नांदगाव शहरात १००₹ आणि ५००₹ किंमतीच्या मुद्रांक पेपरची टंचाई भासत आहे. खरेदी विक्री किंवा शालेय कामकाजास या मुंद्रांक पेपरची गरज भासते परंतु गत चार दिवसा पासून मुद्रांक पेपर (स्टँप) मुद्रांक विक्रेत्याकडे ते शिल्लक नसल्याने नागरिकांची ससेहोपालट होत आहे यामुळे शहरी व ग्रामीण भागातील नागरीक स्टँप पेपर मिळत नसल्याने नाराजी व्यक्त करता .सदर मुद्रांक विक्रेत्यानी चलन भरूनही त्यांना मुद्रांक पेपर उपलब्ध होत नसल्याने नागरिकांचे शासकिय, निमशासकिय अन्य कामे रखडली आहे .तहसिलदारांनी ह्या बाबी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे .

अजून बातम्या वाचा..

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

  मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेना...

read more
रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे रोटरी क्लब मनमाड व मनमाड शहरातील नामांकित...

read more
मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु  व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे  – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

  मनमाड (नाशिक) – महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]