loader image

बघा व्हिडिओ-भाजपा +महायुतीच्या उमेदवार डॉ भारती पवार यांचे प्रचारार्थ मतदार संवाद भेटीला उस्फुर्त प्रतिसाद

May 14, 2024


मनमाड – शहरातील मुख्य बाजार पेठ मध्ये दिंडोरी लोकसभा मतदार संघातील भाजपा + शिवसेना (शिंदे गट ) +आरपीआय (आठवले गट ) + मनसे + राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) +रासप मित्र पक्ष महायुती च्या उमेदवार डॉ सौ भारती ताई प्रवीण पवार यांचे प्रचारार्थ नांदगाव विधानसभा मतदार संघांचे महायुती चे आमदार सुहास अण्णा कांदे यांचे मार्गदर्शनाने शिवसेना युवा सेना जिल्हा प्रमुख फरहान खान भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार फुलवाणी आरपीआय जिल्हा प्रमुख राजाभाऊ अहिरे शिवसेना जिल्हा
उपप्रमुख सुनील हांडगे भाजप निवडणूक प्रमुख पंकज खताळ महिला आघाडी जिल्हा प्रमुख ऍड श्रद्धा जोशी, माजी मगर अध्यक्ष बबलू पाटील, भाजपा जिल्हा चिटणीस नारायण पवार, एकनाथ बोडखे, सौ अनिता इंगळे, नितीन परदेशी ,युवासेना शहरप्रमुख योगेश इमले, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हा अध्यक्ष जलील अन्सारी, भाजपा मनमाड शहर मंडल अध्यक्ष संदीप नरवडे, शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे, मनसे शहर प्रमुख सचिन शिरुड राष्ट्रवादी शहर अध्यक्ष दिपक गोगड, योगेश जाधव, आर पी आय शहर अध्यक्ष दिलिप नरवडे,भाजपा जेष्ठ नेते कांतीलाल लुणावत यांचे नेतृत्वा मध्ये शहरातील सर्व राष्ट्रपुरुषा च्या पुतळ्या ना अभिवादन करून थेट प्रत्यक्ष मतदार संवाद भेट कार्यक्रमां मध्ये महा युती च्या पदाधिकारी कार्यकर्ते व हितचिंतका जोरदार शक्ती प्रदर्शन केले मनमाड शहरातील नागरिकांनी या संवाद भेटीला उस्फुर्त प्रतिसाद दिला यावेळी आमदार सुहास अण्णा कांदे यांचे सक्षम नेतृत्व मध्ये नांदगाव विधानसभा मतदार संघातून महा युती च्या उमेदवार डॉ भारती पवार यांना सर्वात जास्त व निर्णायक मताची आघाडी महायुती देईल असा विश्वास यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे व शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे यांनी व्यक्त केला या प्रचार फेरी साठी महायुती च्या सर्वच पक्षा चे मुख्य पदाधिकारी कार्यकर्ते व हितचिंतक मोठया संख्येने उपस्थित होते या वेळी जोरदार घोषणा बाजी करण्यात आली कार्यक्रमाचे संयोजन भाजपा मनमाड शहर मंडल अध्यक्ष संदीप नरवडे शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे व महायुती च्या संयुक्त प्रचार समिती तर्फे करण्यात आले.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.