नांदगाव : मारुती जगधने
हिदुंस्तान पेट्रोलियम कंपनी लिमिटेडच्या वतीने क्लब एच पी यांच्या वतीने नांदगाव येथील मंदार गणेश पेट्रोलपंप नांदगांव गंगाधरी यांना या वर्षाचा उत्कृष्ठ सेवेबद्दल जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने प्रमाणित करण्यात आले आहे .
दरम्यान मंदार गणेश पेट्रोल पंपावर पिण्याचे स्वच्छ व थंड पाणी,ग्राहकांच्या सेवेसाठी
शौचालय व स्वच्छता ग्रह, वाहनासाठी हवा,नियमित पेट्रोल डिझेल सेवा,परिसराची स्वच्छता,योग्यमाप, स्वच्छता,वृक्षारोपण ,ग्राहकाशी प्रेमाने, आदराने बोलने, ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण, पार्कींची खास व्यवस्था, दर्जेदार कॅबिन, उत्कृष्ट आसन व्यवस्था आदी विविध कामांची जबाबदारी पेलत सेवा दिल्याने व कंपनीच्या नियमांचे काटेकोर पालन केल्याने गंगाधरी मंदार गणेश पेट्रोल पंप यांना उत्कृष्ट देवरे बद्दल जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले आहे

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार
मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...