loader image

राशी भविष्य : २१ मे २०२४ – मंगळवार

May 21, 2024


मेष : भाग्य साथ देईल! कामात यश आणि प्रसिद्धी मिळवण्याची शक्यता.

वृषभ : आरोग्याची काळजी घ्या. महत्वाची कामे लांबणीवर टाळा.

मिथुन : तुमच्या मतांवर ठाम राहा. काही कामे धाडसाने पार पाडाल.

कर्क : धार्मिक कार्य शक्य. गाडी चालवताना सावध रहा.

सिंह : महत्वाचे पत्रव्यवहार चांगले. मित्रांचा सहवास लाभ मिळेल.

कन्या : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. सामाजिक कार्यात सहभाग.

तुळ : व्यवसायात वाढ. गुरुकृपा आणि आध्यात्मिक प्रगती.

वृश्चिक : मनोरंजनाची इच्छा. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव येऊ शकतात.

धनु : वैवाहिक जीवनात सुसंवाद. नवीन दिशा आणि मार्ग मिळण्याची शक्यता.

मकर : आध्यात्मिकतेकडे कल. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभ मिळेल.

कुंभ : मुलांशी संबंधित समस्यांचं निराकरण. कला क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता.

मीन : मान-सम्मान आणि प्रतिष्ठा लाभ. उत्साह वाढेल पण खर्चही वाढू शकते.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.