loader image
[ays_poll id=7]

साकोरा सरताळे शिवारात चोरांनी ५० हजराची पोत लांबविली

May 22, 2024

नांदगाव : मारूती जगधने तालुक्यताल साकोरा सारतळे शिवात जामधरी फाट्या जवळ विमलबाई बोरसे या ज्येष्ठ महिलेच्या अंगावरील दागिने भामट्यांनी ओरबाडून नेले ही घटना खरी असली तरी फिर्यादी यांनी पोलिसात दिलेली फिर्याद व नोंद झालेली फिर्याद यात माञ काही प्रमाणात साम्य असले तरी घटनाक्रम माञ वेगळा आहे .
साकोरा सारतळे येथे शेतावर राहणारी महिला एकटे घर पाहून चोरांनी विमलबाई बोरसे दि १२ रोजी दुपारी २:३० वा एकटी महिला बघून तिघेजन दुचाकीवर आले आणी त्यांनी तुमच्याकडे बोकड,कोंबडा आहे का? अशी विचाराणा करताच सदर महिलेने नकार दिला मग भामट्यांनी पाणी पिण्याचा करत सदर महिलेने घरातुन पाणी अाणुन दिले
एक चोरटा पाणी पित असताना दुसर्या चोरट्याने महिलेचे लक्ष वेधले व अंगावर झडप घालुन. हाताने फटके मारून महिलेला ओट्यावरुन खाली पाडले व अंगावरचे १२ ग्रांम सोनेची पोत ओरबडली कानातले दागिने ओरबाडत असताना महिलेने आरडा ओरडा केले असता भामटे दुचाकीवर पसार झाले सदर महिला उदरनिर्वाहासाठी काही दिवसा पूर्वी शेळी पालन करीत असे याचा धागा पकडून चोरांनीसंधी साधली.या झटापटीत महिलेच्या अंगावर व डोक्याला किरकोळ दुखापत झाली .
अशी फिर्याद दिली असता पोलिसात झालेल्या नोंदीत तीन व्यक्ती सदर महिलेच्या घरी अाले व म्हणाले तुम्ही एकटे राहता तुमच्या अंगावर दागिने आहे. ते काढून ठेवा आम्ही पोलीस आहोत.असे सांगून महिलेच्या अंगावरील दागिने काढले व घरातुन काहीतरी आणा त्यात ते ठेवा असे सांगून महिलेची दिशाभुल करुन पोलिसाच्या भुमीकेतील चोरांनी तेथून मौल्यवान वस्तू घेऊन पोबारा केला असे पोलीस नोंद दाखल झाली आहे घटनेचा तपास नांदगाव पोलीस घेत आहे .त्यात १२ ग्रँम सोन्याची पोत किमया ५० ह रु किमीतीचे दागिने पसार केले.पोलीस नोंद व तक्रारदार यांची फिर्याद यात माञ तफावत आहे.
दरम्यान मागील काळात पोलीस असल्याची बतावनी करून शहरात काही प्रमाणात चोरीच्या घटना झाल्याच्या घटना घडल्या त्या अनुशंगाने तर हि नोंद झाली असावी का?

अजून बातम्या वाचा..

नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाला राज्यस्तरीय वसंतराव काणे आदर्श तालुका पुरस्कार मनमाड :

नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाला राज्यस्तरीय वसंतराव काणे आदर्श तालुका पुरस्कार मनमाड :

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा “वसंतराव काणे आदर्श तालुका...

read more
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो, उपमुख्याध्यापिका सिस्टर...

read more
मनमाड ता. २७  : महाराष्ट्राला लाभलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा समृद्ध ऐतिहासिक ठेवा मोबाईलमध्ये गुंतलेल्या आजच्या तरुण पिढीच्या मनामनांत रुजावा यासाठी नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ आणि मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित केलेला गड किल्ले बांधणीचा आदर्श उपक्रम हा समाजातील युवा पिढीशी मातीची बांधिलकी निर्माण करणारा आहे असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक विजय करे यांनी येथे केले.

[contact-field...

read more
मनमाड शहर भाजपा मंडल च्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जन्मोत्सव निमित्ताने अभिवादन कार्यक्रम संपन्न

मनमाड शहर भाजपा मंडल च्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जन्मोत्सव निमित्ताने अभिवादन कार्यक्रम संपन्न

स्वराज्य चे संस्थापक महापराक्रमी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जयंती निमित्ताने...

read more
पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक  मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

मनमाड (प्रतिनिधी) : पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार विद्यापीठ उभारण्यासाठी नाशिक येथे जागा उपलब्ध...

read more
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दुग्धाभिषेक सोहळा – नांदगावात उत्साहाचे वातावरण नांदगाव :सुमित कुमार जगधने

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दुग्धाभिषेक सोहळा – नांदगावात उत्साहाचे वातावरण नांदगाव :सुमित कुमार जगधने

  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदगाव येथे भव्य...

read more
मनमाड –स्टेम(सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग, आणि गणित) मुंबईच्या वतीने  अंधेरी येथील होली फॅमिली हायस्कूलमध्ये विज्ञान व गणित तसेच इतर विषयाशी संबंधित शैक्षणिक विषयांवर आधारित आंतर शालेय स्पर्धेत येथील सेंट झेवियर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक कामगिरी करून घवघवीत यश मिळवले‌

मनमाड --स्टेम(सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग, आणि गणित) मुंबईच्या वतीने अंधेरी येथील होली फॅमिली...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, मनमाडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आर.टी.ई. अंतर्गत 25% राखीव व मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत

कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, मनमाडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आर.टी.ई. अंतर्गत 25% राखीव व मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत

  शनिवार, दि.08 फेब्रुवारी 2026 रोजी कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये...

read more
.