मनमाड शहर यूनियन बैंक शाखेतून मुदत ठेव म्हणून ठेवलेल्या रकमेचा एफ डी घोटाळा झाल्याचे आढळून आले असून खातेधारकांमध्ये एकच खळबळ उडाली असून बँकेत पैसे मुदत ठेव ठेवणाऱ्या ग्राहकांनी एकच गर्दी बँकेत केली होती.
याबाबत अधिक वृत्त असे की मनमाड शहरातील युनियन बँकेच्या शाखेत विमा प्रतिनिधीने घोटाळा केला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे?
एफडी घोटाळ्याची बातमी
शहरात वाऱ्यासारखी पसरताच फसवणुक झालेल्या प्रमुख खातेदरांमध्ये ग्रामीण भागातील शेतकरी बांधव आणि भगिनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ मनमाड शाखेत येऊन मुदत ठेव असणाऱ्यांना हमीपत्र दिले असल्याचे कळते .

फलक रेखाटन दि.६ एप्रिल २०२५ श्रीराम नवमी
भगवान विष्णूंचा सातवा अवतार असणाऱ्या प्रभू श्रीराम यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी रोजी दुपारी १२...