मनमाड – येथे चांदवड-मनमाड रस्त्यावर हॉटेल शिवाई जवळ रात्री भरधाव कार व दुचाकीची जोरदार धडक झाल्याची दुर्घटना घडली. या भीषण अपघातात रेल्वे कर्मचारी जगदीश बोरसे जागीच ठार झाले आहे. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले.
चारचाकी बलेनो गाडी आणि दुचाकी झालेल्या या अपघानानंतर स्थानिकांनी मदत केली. त्यानंतर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. रेल्वे कर्मचारी जगदीश बोरसे यांच्या अपघातामुळे रेल्वे कर्माचा-यांनी शोक व्यक्त केला आहे.
नांदगाव नजिक दोन वाहनांचा अपघात जीवित हानी नाही मद्यपान करुन वाहन चालवल्याने अपघात?
नांदगाव : मारुती जगधने नांदगाव मनमाड नॅशनल हायवेवर दोन मालवाहु ट्रक कंटेनरचा चालकाला डुलकी...










