मनमाड – येथे चांदवड-मनमाड रस्त्यावर हॉटेल शिवाई जवळ रात्री भरधाव कार व दुचाकीची जोरदार धडक झाल्याची दुर्घटना घडली. या भीषण अपघातात रेल्वे कर्मचारी जगदीश बोरसे जागीच ठार झाले आहे. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले.
चारचाकी बलेनो गाडी आणि दुचाकी झालेल्या या अपघानानंतर स्थानिकांनी मदत केली. त्यानंतर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. रेल्वे कर्मचारी जगदीश बोरसे यांच्या अपघातामुळे रेल्वे कर्माचा-यांनी शोक व्यक्त केला आहे.
मनमाड शहरातील प्रथम मानाच्या श्री निलमणीच्या पार्थिव मूर्तीची स्थापना
पालखी मिरवणुक पारंपरिक पद्धतीने उत्साहात संपन्न मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला...








