मनमाड – येथे चांदवड-मनमाड रस्त्यावर हॉटेल शिवाई जवळ रात्री भरधाव कार व दुचाकीची जोरदार धडक झाल्याची दुर्घटना घडली. या भीषण अपघातात रेल्वे कर्मचारी जगदीश बोरसे जागीच ठार झाले आहे. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले.
चारचाकी बलेनो गाडी आणि दुचाकी झालेल्या या अपघानानंतर स्थानिकांनी मदत केली. त्यानंतर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. रेल्वे कर्मचारी जगदीश बोरसे यांच्या अपघातामुळे रेल्वे कर्माचा-यांनी शोक व्यक्त केला आहे.
भाजपच्या वतीने विकसित भारत कार्यक्रमाचे आयोजन
भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुरू असलेल्या सेवा ज्योती यात्रेनिमित्त विकसित भारत कार्यक्रमाचे मनमाड...











