मनमाड शहरातील युनियन बँक मुदत ठेव अपहार प्रकरणी तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी त्वरित दखल घेत आमदार कार्यालयात फसवणूक झालेल्या खातेदारांची बैठक घेऊन कामगार वर्ग, शेतकरी बांधव व्यापारी यांना तुमची पै अन् पै पुन्हा मिळवून देईल असा शब्द सर्वांना दिला. याप्रसंगी पोलीस उपअधीक्षक महाजन,माजी आमदार संजय पवार, उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, तालुका प्रमुख साईनाथ गिडगे,मयूर बोरसे, बबलु पाटील आदींसह बँकेचे खातेदार, शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते