loader image

प्रेमात धोका लग्नाला नकार! प्रियकराने केले अश्लील व्हिडिओ व्हायरल .

May 27, 2024


 

नांदगाव : मारुती जगधने म्हणतात प्रेम आंधळे असत प्रेम हे प्रेम असत तुमच आणी आमच सेम असत. असेच काहीसे प्रेम एका विवाहीतेचे एका प्रियकराशी झाले .एकमेकाशी एकनिष्ठ राहू ? अशा लग्नाच्या आनाभाका घेतल्या त्यातुन अनैतिक संबंध प्रस्थापित झाले .याची माहिती पतीला मिळाली त्याने तिच्याशी तलाक घेतला आणी प्रियकराने ही धोका दिला त्याने ही लग्नाला नकार दिला. व अनैतिक संबधाचे व्हिडीओ व्हायरल केले त्यातुन संबंध दुरावलेले गेले आणी घटनेची नांदगाव पोलिसात नोंद झाली या प्रकरणी बोलठाण येथील एका तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला.
विवाहित महिलेशी मैञी करुन तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून आपण लग्न करु असे आमिष दाखवून तिच्याशी अनैतिक संबंध ठेऊन त्या संबंधीत अश्लील व्हिडीओ काढून तो प्रियशीच्या पतीला भ्रमणध्वनीवर पाठवून तिची बदनामी केली व विवाह करण्यास नकार दिला
नांदगाव पोलिसात दाखल फिर्यादी वरून
वैजापुर तालुक्यातील
माहेर असलेल्या महिलेचा बोलठाण येथील तरुणाशी काही वर्षापुर्वी विवाह झाला एका मुलाला जन्म दिला संसार सुखात चालला असताना विवाहित
सासरी बोलठाण येथे राहत असताना तिचे एका तरुणाशी ओळख झाली व त्याच्याशी सुत जमले त्यांने प्रियशीला लग्नाचे अमिष दाखवुन विवाहीतेशी सलगी करुन तिच्या सोबत अनैतिक संबध ठेउन अश्लीस व्हिडीओ बनवुन ते व्हिडीओ प्रेयशीच्या पतीला मोबाईलव्दारे पाठविले याची माहिती फिर्यादी महिलेच्या नातेवाइकाने पिडीत महिलेला दिली त्या नुसार सदर महिलेने नांदगाव पोलिसात येऊन घटनेची माहिती देऊन संशयीत आरोपि मुस्ताफ हानीफ मनियार रा.बोलठाण याचे विरूद्ध गु.र. नं.२१८/२४,भा.द.वि.क.३७६,३७६(२)एन ,आय,टी,अँक्ट. ६६ ई, नुसार दाखल असून घटनेचा,तपास
पो नि प्रितम चौधरी,व महिला पोलीस रंजना शिंदे हे करीत आहे.


अजून बातम्या वाचा..

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.