loader image
[ays_poll id=7]

शिवसेना वर्धापन दिनानिमित्त फळ वाटप

Jun 20, 2024

शिवसेना वर्धापन दिनानिमित्त मनमाड शिवसेना शहर प्रमुख माधव शेलार यांच्या नेतृत्वाखाली हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना व करुणा हॉस्पिटल व ग्रामीण रुग्णालय येथे फळ वाटप करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, सहसंपर्कप्रमुख प्रवीण नाईक ,संतोष बळीद,सूनील पाटील ,संजय कटारिया, चंद्रकांत परब, विनय आहेर,लियाकत शेख,अनिल दराडे शैलेश सोनवणे ,सनी फसाटे, गोटू केकान ,मनोज अंकुश ,राजाभाऊ पवार, मुराद शेख, संजय गवळी ,भीमाप्पा गवळी, नितीन परदेशी, विवेक परदेशी ,भैया घुगे, सनी करकाळे , लक्ष्मण गवळी, बाळू सुपेकर ,काळू सोनवणे , शेरू कौरानी, काशिनाथ वाडेकर, कैलास सुपेकर, राजू पवार ,प्रकाश चावरिया आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालय दुरुस्ती व अद्यावतकरणे साठी 25 लक्ष रुपये निधी देणार – आमदार सुहास अण्णा कांदे

मनमाड सार्वजनिक वाचनालय दुरुस्ती व अद्यावतकरणे साठी 25 लक्ष रुपये निधी देणार – आमदार सुहास अण्णा कांदे

मनमाड सार्वजनिक वाचनालय मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 वी जयंती साजरी करण्यात...

read more
खेलो इंडिया महिला मानांकन राष्ट्रीय वेटलिफ्टींग स्पर्धेत मनमाडच्या वीणाताई आहेर चा नवीन राष्ट्रीय विक्रम

खेलो इंडिया महिला मानांकन राष्ट्रीय वेटलिफ्टींग स्पर्धेत मनमाडच्या वीणाताई आहेर चा नवीन राष्ट्रीय विक्रम

आज बिहार पटना येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया महिला मानांकन राष्ट्रिय वेटलिफ्टिंग स्पर्धेत वीणाताई...

read more
.