loader image

धार्मिक सण आणि उत्सवात मांस विक्री बंद ठेवण्याची येवला जैन समाजाची मागणी

Jun 21, 2024


येवला येवला तालुका व शहर परिसरात विशिष्ट दिवस धार्मिक सण उत्सव हिंदू धर्म जैन धर्म यांचे विशेष दिवशी मांस चिकन मटण मासे इतर मांसाहारी दुकाने कत्तलखाने बंद ठेवण्यात यावी येवला स्वच्छ व सुंदर व समृध्द अशा‌ येवला शहर व तालुका परिसरातील रहिवासी असुन आम्ही धर्म जोपासणारा व महाराष्ट्राचे भारतीय नागरिकत्व असलेल्या अधिकाराने हिंदू धर्म संस्कृतीच्या अनुषंगाने ठराविक कालावधीत विविध सण उत्सव येत असतात त्याच अनुषंगाने आपण या शहर व तालुक्याच प्रशासकीय प्रमुख या नात्याने वेळोवळी सुचित करु त्यावेळेस किंवा शासनाने ठरवुन दिलेले सण उत्सव व धार्मिक उत्सव जयंती जैन पर्युषण त्याचप्रमाणे ठराविक व विशिष्ट दिवशी शहर व तालुका परिसरातील मांस विक्री दुकाने कत्तलखाने चतुर्थी रामनवमी हनुमान जयंती भगवान आदिनाथ जयंती भगवान महावीर जयंती पर्युषण पर्व संवत्सरी घटस्थापना व नवरात्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती संत रोहिदास महाराज जयंती श्री स्वामी समर्थ जयंती आषाढी व कार्तिकी एकादशी या ठराविक दिवसांसाठी पुर्णपणे बंद ठेवावे कोणाही लपुण छपुन व्यवसाय करताना आढळून येणार नाही याची काळजी प्रशासकीय स्तरावर घेण्यात यावी त्याच प्रमाणे हे दिवस सोडुन इतर दिवशी मांस चिकन मटण मासे न विकता ठराविक एकाच ठिकाणी बंदिस्त जागेमध्ये हा व्यवसाय करण्यास तसेच मांस विक्री चे दुकाने लावण्यास संबंधीतांना कळवावे एक सकारात्मक व एक नकारात्मक संघटन झालेल्या संचाप्रमाणे ठराव मंजूर करुण संपूर्ण महाराष्ट्रात हा कायदा पारीत व्हावा या करीता मा.जिल्हाआधिकारी कार्यालयात यांना अवाहल पाठविण्यात यावा त्याच प्रमाणे कायदा पारीत व्हावा सदर निवेदनाचा सहानुभूती पूर्वक व सकारात्मक विचार करावे असे निवेदनात नमूद केले आहे समस्त सकल ओसवाल समाज येवला शहर असे निवेदनात मुख्य अधिकारी नायब तहसीलदार शहर पोलिस स्टेशन प्रधान मंत्री कार्यालय मा.मुख्यमंत्री महोदय यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी ओसवाल जैन समाज अध्यक्ष विजय कुमार श्रीश्रीमाळ उप अध्यक्ष सतिष समदडिया राजेश भंडारी भाजपा चे जिल्हा उपाध्यक्ष समीर समदडिया भारतीय जेन संघटनेचे माजी अध्यक्ष अरुण सोनी दिनेश बाफणा जीवन चंढालिया‌ रविंद्र बाफणा निलेश श्रीश्रीमाळ हर्षल छाजेड विजय संचेती


अजून बातम्या वाचा..

रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे रोटरी क्लब मनमाड व मनमाड शहरातील नामांकित...

read more
मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु  व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे  – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

  मनमाड (नाशिक) – महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात...

read more
पौष मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 17/01/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

पौष मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 17/01/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.