loader image

नाशकात रविवारी सह्याद्री मित्र संमेलन – सह्याद्री रत्न पुरस्कार पाळंदे यांना जाहीर

Jun 28, 2024


 

नाशिक : सह्याद्री मित्र संमेलन

२०२४ चे विविध पुरस्कार जाहीर झाले असून आनंद पाळंदे यांना यंदाचा सह्याद्री रत्न पुरस ्कार जाहीर झाला आहे.
गिर्यारोहक उमेश झिरपे अध्यक्षस्थानी असतील. अभिनेत्री, गिर्यारोहक मृणाल कुलकर्णी, उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यावेळी उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी गिर्यारोहणाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती संस्था यांचा सत्क होणार आहे. गिरीभ्रमणकार कै. अविनाश जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संमेलन ाचे आयोजित केले जाते. दिलीप गिते
यांच्या सह्याद्री, वन्यजीव, निसर्गासंपदा आदी चे छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.

पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत.

सह्याद्री रत्न: आनंद वासुदेव पाळंदे, सह्याद्र ी युवा रत्न-प्रियंका मोहिते, रेस्क्यू टीम ऑफ इ यर – महाबळेश्वर ट्रेकर्स, महाबळेश्वर, मुंबई, ेकर ऑफ द इयर- मनजित माळवी, बदलापूर, वाटाड्या ऑफ द इयर – एकनाथ खडके, घाटघर

७ क्लाइंबर ऑफ द इयर : इंद्रनील कुरंगळे, क्लायम् बिंग टीम ऑफ द इयर – सह्याद्री अॅडव्हेन्चर क्लब म, ुंबई, सह्याद्री हिरकणी सन्मान पुरस्कार श्रुती शिंदे, लोणावळा,

विशेष उल्लेखनीय कामगिरी (संस्था): ट्रेक क्षिति ज संस्था, डोंबिवली. मैत्रेय प्रतिष्ठान, कोल्हापूर, सेफ क्लायम्बि ंग इनव्हेनव्ह, पुणे. वाटाड्या जीवनगौरव सन्मान पुरस्कार २०२४ – भाऊ ग िडे, उडदावणे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.