नांदगाव येथील समाजसेवक संतोष आण्णा गुप्ता यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा म्हणून नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी अधिवेशनात लक्षवेधी मांडली आणि ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळावा अशी मागणी केली
शिवसेनेच्या अधिकृत फेसबुक पेजचा शुभारंभ
मुंबई - हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी स्थापन झालेल्या...











