Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

Jul 4, 2024

चांदवड – चांदवडला कांदा प्रश्नी डॉक्टर श्याम पगार यांचे अन्नत्याग आंदोलनचा आजचा चौथा दिवस असून शासनाने अद्याप या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड रोष आहे. चांदवड येथील विश्रामगृहच्या बाहेर गणुर चौफुलीवर चांदवड तालुक्यातील भुमीपुत्र डॉ श्याम पगार यांनी कांदा प्रश्नी कृषी दिनापासून दि.१जुलै २०२४पासुन अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.याआंदोलनात मुख्य मागण्या स्थिर आयात,निर्यात धोरण, क्विंटल चार हाजार रुपायाखाली निर्यात शुल्क नसावे, क्विंटल पाच हजार वर टप्या टप्याने निर्यात बंद करायला हरकत नाही.पण निर्यात बंद केल्यावर वीस टक्क्यांपेक्षा जास्त भाव खाली आल्यावर निर्यात बंदी उठवली‌ जावी अशा आमच्या शेतकर्यांचा प्रश्नः कामी अन्नत्याग उपोषण करित आहे.या संदर्भात उपोषण कर्ते व शेतकरी यांनी अधिकाधिक माहिती दिली.बाईट डॉ श्याम पगार यांच्याशी बातचीत केली आहे आमचे मनमाडचे प्रतिनिधी

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]