loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १५ जुलै २०२४ – सोमवार

Jul 15, 2024

मेष : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

वृषभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

मिथुन : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

कर्क : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

सिंह : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

तूळ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मनोरंजनाकडे कल राहील.

वृश्‍चिक : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. जिद्दीने कार्यरत राहाल.

धनू : वादविवाद टाळावेत. शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल.

मकर : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

कुंभ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वाहने जपून चालवावीत.

मीन : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – कांदा अनुदाना साठी १०० रूपयाच्या बाँडची जाचक अट – शेतकरी हवालदील

बघा व्हिडिओ – कांदा अनुदाना साठी १०० रूपयाच्या बाँडची जाचक अट – शेतकरी हवालदील

नांदगाव सोमनाथ घोंगाणे शासनाने  शेतकऱ्यासांठी कांदा अनुदान ३५० रूपये क्विंटल  जाहीर केले  त्यासाठी...

read more
नांदगाव शहरातील जायंट्स वेलफेअर फाउंडेशन आणी जायंटस ग्रुप ऑफ नांदगाव सहेली ग्रुपचा शपथविधी सोहळा संपन्न

नांदगाव शहरातील जायंट्स वेलफेअर फाउंडेशन आणी जायंटस ग्रुप ऑफ नांदगाव सहेली ग्रुपचा शपथविधी सोहळा संपन्न

नांदगाव सोमनाथ घोंगाणे शहरातील जांयटस् वेलफेयर फाउंडेशन 2-बी आणि जायंटस् ग्रुप ऑफ नांदगांव व...

read more
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या अर्थशास्त्र विभाग, आयक्यूएसी आणि जनाबाजी सुमन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मंठा यांच्या संयुक्त विद्यमाने पंधरा दिवसाची व्याख्यानमालेचे उद्घाटन

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या वतीने सामंजस्य...

read more
के आर टी शाळेत भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 132 व्या जयंती निमित्त अभिवादन

के आर टी शाळेत भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 132 व्या जयंती निमित्त अभिवादन

विश्वरत्न. विश्वभूषण. भारतरत्न. महाविद्वान.महानायक अर्थशास्त्री. महान इतिहासकार. संविधान निर्मिता....

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

मनमाड : एच.ए.के. हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती...

read more
.