loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १५ जुलै २०२४ – सोमवार

Jul 15, 2024

मेष : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

वृषभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

मिथुन : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

कर्क : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

सिंह : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

तूळ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मनोरंजनाकडे कल राहील.

वृश्‍चिक : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. जिद्दीने कार्यरत राहाल.

धनू : वादविवाद टाळावेत. शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल.

मकर : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

कुंभ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वाहने जपून चालवावीत.

मीन : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

अजून बातम्या वाचा..

शेतकऱ्याची कन्या कवयित्री पूजा सांगळे लिखित ‘आयुष्य आव्हान आणि संघर्ष’ या पुस्तकाचे प्रकाशन

शेतकऱ्याची कन्या कवयित्री पूजा सांगळे लिखित ‘आयुष्य आव्हान आणि संघर्ष’ या पुस्तकाचे प्रकाशन

येवला (प्रतिनिधी) सध्याची युवापिढी ही सामाजिक माध्यमांभोवतीच गुरफटली आहे मात्र या गोष्टीला छेद देत...

read more
गांधीनगर मुद्रणालय पतसंस्थेच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचा एकतर्फी विजय; कामगार पॅनलचा उडाला धुव्वा

गांधीनगर मुद्रणालय पतसंस्थेच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचा एकतर्फी विजय; कामगार पॅनलचा उडाला धुव्वा

नाशिकरोड (प्रतिनिधी) : गांधीनगर येथील दि. गवर्नमेंट ऑफ इंडिया प्रेस एम्प्लॉईज को - ऑप क्रेडिट...

read more
(बघा व्हिडिओ) नायलॉन मांजा प्रतिबंधासाठी जनजागृती महत्त्वाची : डॉ भारतीताई पवार

(बघा व्हिडिओ) नायलॉन मांजा प्रतिबंधासाठी जनजागृती महत्त्वाची : डॉ भारतीताई पवार

केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री भारतीय पवार या संक्रांत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येवला...

read more
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस परिषदेसाठी उच्च शिक्षित, अभ्यासू, युवा खासदार उन्मेशदादा पाटील यांची निवड ;पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार परिषदेस मार्गदर्शन

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस परिषदेसाठी उच्च शिक्षित, अभ्यासू, युवा खासदार उन्मेशदादा पाटील यांची निवड ;पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार परिषदेस मार्गदर्शन

जगभरातल्या देशांसाठी आणि उद्योगपतींसाठी महत्त्वाची असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस परिषद...

read more
.