Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद जयंती साजरी.

Jul 24, 2024

मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व थोर क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद जयंती साजरी करण्यात आली.त्यांच्या प्रतिमेला कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेच्या सदस्या आयशा सलीम गाजियानी, पर्यवेक्षक अन्सारी शाहिद अख्तर,शेख आरिफ कासम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.उर्दू व मराठी माध्यमातील विदयार्थ्यांनी व शाळेतील उपशिक्षक मो.साजिद सर, उपशिक्षिका सविता सचिन कराड यांनी लोकमान्य टिळक व चंद्रशेखर यांच्या जीवनकार्यांची माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक सैय्यद अफरोजोद्दीन व अनिस खान सर यांनी केले.शाळेचे मुख्याध्यापक भुषणद शरथ शेवाळे व संस्थेचे सदस्या आयशा मो.सलीम गाजियानी यांचे मार्गदर्शन लाभले.

अजून बातम्या वाचा..

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

  मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेना...

read more
रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे रोटरी क्लब मनमाड व मनमाड शहरातील नामांकित...

read more
मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु  व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे  – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

  मनमाड (नाशिक) – महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]