loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २२ ऑगस्ट २०२४ – गुरुवार

Aug 22, 2024


मेष : भाग्यकारक घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

वृषभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

मिथुन : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

कर्क : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. वाहने जपून चालवावीत.

सिंह : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

कन्या : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

तुळ : व्यवसायात वाढ होईल. गुरूकृपा लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

वृश्‍चिक : मनोरंजनाकडे कल राहील. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

धनु : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

मकर : आध्यात्माकडे कल राहील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

कुंभ : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

मीन : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. उत्साह व उमेद वाढेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.


अजून बातम्या वाचा..

नगर परिषदेच्या मालकीच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटरच्या नावावर व्यावसायिकाने केलेले अतिक्रमण न हटवील्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

नगर परिषदेच्या मालकीच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटरच्या नावावर व्यावसायिकाने केलेले अतिक्रमण न हटवील्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

मनमाड शहरातील पालिकेच्या मालकीचे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटरवर असलेल्या...

read more
द प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी संचलित इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दुमदुमली पंढरी

द प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी संचलित इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दुमदुमली पंढरी

नंदु ढिलोर नाशिक प्रतिनिधी नाशिक रोड जेल रोड :- ब्लूबेल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आषाढी एकादशी...

read more
.