loader image
[ays_poll id=7]

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थ्यांनींना सुरक्षितेसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

Aug 28, 2024

मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थीनींच्या स्वयं सुरक्षेसाठी समूपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यासाठी मनमाड शहर पोलीस स्टेशन मार्फत महिला पोलीस कॉन्स्टेबल सौ. मालिनी अंबोरे यांना समुपदेशन करण्यासाठी पाठविण्यात आले होते.अंबोरे मॅडम यांनी उपस्थित विदयार्थीनींना स्वयं सुरक्षेसाठी आत्मनिर्भर बनण्याचे धडे देऊन कायदे विषयक विविध कलमांची माहिती दिली. व विदयार्थीनींच्या विविध समस्यांचे निराकरण केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका सविता सचिन कराड यांनी केले.तसेच मुख्याध्यापक भुषण दशरथ शेवाळे,संस्थेचे सदस्या आयशा मो. सलीम गाजियानी, पर्यवेक्षक अन्सारी शाहिद अख्तर, शेख आरिफ कासम यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड करंजवण पाईप लाईन ला अडथळा ठरणाऱ्या दुकान आणि शेड स्वयं काढणाऱ्या नागरिकांचा मनमाड बचाव कृती समितीने केला सत्कार

मनमाड करंजवण पाईप लाईन ला अडथळा ठरणाऱ्या दुकान आणि शेड स्वयं काढणाऱ्या नागरिकांचा मनमाड बचाव कृती समितीने केला सत्कार

मनमाड - करंजवण जलवाहिनी मार्गावर पाइप लाईन टाकण्याचे काम युध्द पातळीवर सुरू असून ह्या पाइप लाईन...

read more
केंद्रीय विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम,  दहावीच्या सीबीएससी परीक्षेचा 100 टक्के निकाल

केंद्रीय विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम, दहावीच्या सीबीएससी परीक्षेचा 100 टक्के निकाल

इयत्ता दहावीचा सीबीएससी 2023 च्या परीक्षेचा निकाल 11मे रोजी जाहीर झाला. यावर्षीही मनमाडच्या...

read more
भास्कर कदम यांच्या नांदगाव ते लंडन व उजेड पेरायचा आहे ह्या दोन पुस्तकांचे २५ मे रोजी प्रकाशन

भास्कर कदम यांच्या नांदगाव ते लंडन व उजेड पेरायचा आहे ह्या दोन पुस्तकांचे २५ मे रोजी प्रकाशन

नांदगाव ते लंडन (प्रवास वर्णन) व उजेड पेरायचा आहे (कविता संग्रह) या भास्करराव कदम यांच्या दोन...

read more
सरकारी रुग्णालयांमध्ये केस पेपर वरील जातीचा कॉलम हटविणार – आरोग्य विभाग आयुक्तांचे आदेश

सरकारी रुग्णालयांमध्ये केस पेपर वरील जातीचा कॉलम हटविणार – आरोग्य विभाग आयुक्तांचे आदेश

सरकारी रुग्णालयांत येणाऱ्यांना जात विचारून त्यांचा अवमान होईल, अशी घटना कुठल्याही आरोग्य संस्थेत...

read more
नाशिकचे मनीष सोनीमिडे यांचे नुकतेच निधन झाले…..त्यांच्या दिलखुलास व्यक्तीमत्त्वाबाबत सी ए प्रफुल्ल बरडीया यांनी व्यक्त केलेल्या भावना

नाशिकचे मनीष सोनीमिडे यांचे नुकतेच निधन झाले…..त्यांच्या दिलखुलास व्यक्तीमत्त्वाबाबत सी ए प्रफुल्ल बरडीया यांनी व्यक्त केलेल्या भावना

नाशिक चे मशनरी उद्योजक यश एंटर प्राइज चे संचालक दानशूर व दिलखुलास व्यक्तिमत्त्व मनिष सोनीमिडे...

read more
.