loader image

गणेश उत्सवात आचारसंहितेचे काटेकोर पालन करा : पो नि चौधरी

Sep 6, 2024


नांदगांव : मारुती जगधने गणेश उत्सव काळात नियमांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे तसेच मुदतीत गणेश विसर्जन करा अन्यथा कायदेशीर कारवाई होईल असे आवाहन पो नि प्रितम चौधरी यांनी केले. ते नांदगांव शांतता समिती बैठकित बोलत होते. यावेळी गणेश मंडळाना नियमांचे पालन करण्याच्या सक्त सूचना पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांनी दिल्या जे मंडळे नियमांचे पालन करणार नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करु अशा सुचान देण्यात आल्या .यावेळी पो नि चौधरी यांनी गणेश मंडळाना दिलेल्या सुचना या प्रमाणे गणेश मंडळांना
डिजे वाद्ये वापरण्यास सक्त मनाई आहे , गणेश उत्सवाच्या ११ दिवसाच्या आतच गणेश विसर्जन करा, राञी १० वाजे च्या आत विसर्जन मिरवनुक संपवा,सकाळी ६ ते राञी १० पर्यंत स्पिकर कमी आवाजात लावा तक्रार आल्यास कायदेशीर कारवाई होईल अशा सक्त सुचना नांदगांव येथे झालेल्या शांतता समिती बैठकित पो नि प्रितम चौधरी यांनी दिल्या यावेळी अॅड सचिन साळवे,माजी नगरसेवक विश्वासराव कवडे,संगिता सोनवने,रेखा शेलार यांनी देखील मंडळाना मार्गदर्शन केले.यावेळी विविध मंडळाचे पदाधिकारी,पञकार,पोलीस उपस्थित होते. गणेश मंडळांनी उत्सव काळात गणेश स्थापन केलेल्या मंडपातव
cc tv. बसवा ती एक सुरक्षा आहे.डिजे वाद्ये लावल्यास गुन्हे दाखल होतील डिजेचा अट्टाहास करु नका, संबळ, मंगल व सन ई वाद्ये लावा जेने करुन सामण्यांना त्याचा ञास होणार नाही हायवेवरील मंडळानी विशेष काळजी घ्या .
विजपुरवठा सुरळीत असावा, अधिकृत विजपुरवठा घ्या मंडळाजवळ पुरेसे पाणी व वाळूने भरलेल्या बकेट ठेवा वेळप्रसंगी कामात येतील. या दरम्यान
मद्यप्राशान करणारावर कारवाई होईल मंडळाची सुरक्षा मंडळाने घ्यावी वादग्रस्त पोस्टर लाऊ नये वादग्रस्त घोषना करु नये, सोशलमिडीयाचा गैरवापर करु नये. पोलीसांनी व्हिडिओशुटींग ची स्वतंञ व्यवस्था केली.याची खबरदारी घ्यावी मंडळानी स्व:ताची राखनदारी करावी
गणेश मंडळानी आचारसहिता पाळावी आदी सह महत्वाच्या सुचना यावेळी देण्यात आल्या तसेच शहरात वावरणारी
, .मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
जी मोकाट जनावरे शहरात वावरता ती जनावरे ज्याची आहे त्यांनी ती घेऊन जाव्यात अन्यथा मोकाट जनावरे गोशाळेला देण्यात येथील असे आवाहन न पा मुख्यधिकारी नांदगांव. यांनी केले.यावेळी
विश्वासराव कवडे, शिव कन्या संगिता सोनवने, रेखा शेलार,अॅड सचिन साळवे, पाटील, राजेंद्र गांगुर्डे यांनी मार्गदर्शन केले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी स्कूल कनेक्ट (NEP -2020 Connect) कार्यशाळा संपन्न

मनमाड महाविद्यालयात विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी स्कूल कनेक्ट (NEP -2020 Connect) कार्यशाळा संपन्न

  मनमाड - आधुनिक काळा बरोबर शिक्षण व्यवस्था ही बदलली पाहिजे कौशल्यपूर्ण शिक्षण आणि उत्तम...

read more
बघा व्हिडिओ-जातेगांव महादेव डोंगरावरील दिपक सोनवने  हत्याकांड –  पत्नी,मेहुणी,साडू,  सामील नांदगाव पोलिसानी २४ तासात खुनाचा उलगडा करत ठोकल्या बेड्या

बघा व्हिडिओ-जातेगांव महादेव डोंगरावरील दिपक सोनवने हत्याकांड – पत्नी,मेहुणी,साडू, सामील नांदगाव पोलिसानी २४ तासात खुनाचा उलगडा करत ठोकल्या बेड्या

नांदगाव : मारूती जगधने नांदगाव तालुक्यात व जळगाव जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या खुनाच्या घटनेचा...

read more
बघा व्हिडिओ-वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या विलास गायकवाड च्या कुटुंबाला आमदार कांदे यांची मदत

बघा व्हिडिओ-वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या विलास गायकवाड च्या कुटुंबाला आमदार कांदे यांची मदत

गेल्या आठवड्यात नांदगाव तालुक्यातील खादगाव येथील विलास गायकवाड या घरातील कर्त्या पुरुषाचा वीज पडून...

read more
बघा व्हिडिओ-ना.छगन भुजबळ यांनी पाठविलेल्या समता परिषदेच्या शिष्टमंडळाने आंदोलक प्रा. हाके यांची घेतली वडीगोद्री येथे भेट

बघा व्हिडिओ-ना.छगन भुजबळ यांनी पाठविलेल्या समता परिषदेच्या शिष्टमंडळाने आंदोलक प्रा. हाके यांची घेतली वडीगोद्री येथे भेट

  नाशिक,दि.१८ जून :- ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी वडीगोद्री येथे प्रा.लक्ष्मण हाके व त्यांचे...

read more
.