loader image
[ays_poll id=7]

तळवाडे येथील महिलेची हत्या की आत्महत्या ?

Sep 13, 2024

नांदगांव : मारुती जगधने
गायञी किरण काळे वय २३ हि विवाहित महिला दि ९ रोजी सयंकाळी ६ वा. नंतर अशोक सानप यांच्या विहिरीत पडून मयत झाली अाहे तिच्या पश्चात मुलगा ४ वर्षे, मुलगी दिड वर्षे वयाची आहे तिने विहिरीत उडी घेऊन आत्म हत्तया केली की तिची हत्या झालीवया बाबात् नांदगांव पोलीस तपास घेत आहे या घटनेमुळे तळवाडे परीसारता शोककळा पसरली आहे .या घटनेची खबर मयत विवाहीतीचे वडील गणपत विठ्ठल गाभने रा.वाळूंजे ता.संगमनेर जि.अहमदनगर यांनी दिली आहे .मुलीच्या मृत्यूने आई, वडील शोकमग्न झाले आहे .
दरम्यान सदर विवाहितेवर उशिराने तळवाडेगांवी अंत्यसंस्कार करण्यात आले
सदर विवाहीतेच्या पश्चात ४ वर्षाचा मुलगा व दिड वर्षाची चिमुकली असा परिवार आहे मुले आईला पोरके झाल्याची खंत नातेवाईकांनी व्यक्त केली.

अजून बातम्या वाचा..

मा.तात्यासाहेब साहेब तथा विश्वासराव देवरे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकाल

मा.तात्यासाहेब साहेब तथा विश्वासराव देवरे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकाल

उमराने:-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्फत एप्रिल 2023 मध्ये घेण्यात आलेल्या कला, वाणिज्य व...

read more
मोकाट कुत्र्यांचा वडगाव परिसरात धुमाकूळ; हरणाच्या पाडसाची गावकऱ्यांनी केली सुटका

मोकाट कुत्र्यांचा वडगाव परिसरात धुमाकूळ; हरणाच्या पाडसाची गावकऱ्यांनी केली सुटका

चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू गावच्या शिवारात हरणाच्या कळपातील एक लहान हरणाच्या पाडसाची सुटका...

read more
मा.तात्यासाहेब साहेब तथा विश्वासराव देवरे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,उमराने येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी.

मा.तात्यासाहेब साहेब तथा विश्वासराव देवरे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,उमराने येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी.

  उमराने:-श्री. गणेश शिक्षण मंडळ संचलित मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला, वाणिज्य व...

read more
शिवसेना रुग्ण कल्याण समिती तर्फे वैद्यकीय अधिकारी श्री राऊत सर उपजिल्हा रुग्णालय मनमाड यांना शहरामध्ये होणाऱ्या डोळ्यांच्या साथीस प्रतिबंधक उपाय करण्यासाठी चे निवेदन देण्यात आले

शिवसेना रुग्ण कल्याण समिती तर्फे वैद्यकीय अधिकारी श्री राऊत सर उपजिल्हा रुग्णालय मनमाड यांना शहरामध्ये होणाऱ्या डोळ्यांच्या साथीस प्रतिबंधक उपाय करण्यासाठी चे निवेदन देण्यात आले

मनमाड शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून डोळे येण्याच्या साथीचे प्रमाण झपाट्याने वाढत असून या...

read more
कवी रवींद्रनाथ टागोर हायस्कूल व जुनियर कॉलेज मध्ये लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

कवी रवींद्रनाथ टागोर हायस्कूल व जुनियर कॉलेज मध्ये लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते लोकमान्य टिळक व लोकशाहीर...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने सन 2023 मध्ये झालेल्या आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत मरेमा विद्यालयाची कु. मानसी दत्तात्रय सांगळे तर खुल्या वक्तृत्व स्पर्धेत के आर टी विद्यालय ची कु. कशिष आझाद आव्हाड प्रथम तर कथाकथन स्पर्धेत गुरुगोविंदसिंग हायस्कूल चा अर्णव मंदार ढोबळे प्रथम व निबंध स्पर्धेत, मोठया गटात छत्रे हायस्कूल चा सिद्धेश मंगेश वाणी तर लहान गटात कु. श्रावणी ईश्वर खैरनार प्रथम पारितोषिक विजेते

मनमाड - मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने स्व.अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या...

read more
.