नांदगांव : मारुती जगधने
गायञी किरण काळे वय २३ हि विवाहित महिला दि ९ रोजी सयंकाळी ६ वा. नंतर अशोक सानप यांच्या विहिरीत पडून मयत झाली अाहे तिच्या पश्चात मुलगा ४ वर्षे, मुलगी दिड वर्षे वयाची आहे तिने विहिरीत उडी घेऊन आत्म हत्तया केली की तिची हत्या झालीवया बाबात् नांदगांव पोलीस तपास घेत आहे या घटनेमुळे तळवाडे परीसारता शोककळा पसरली आहे .या घटनेची खबर मयत विवाहीतीचे वडील गणपत विठ्ठल गाभने रा.वाळूंजे ता.संगमनेर जि.अहमदनगर यांनी दिली आहे .मुलीच्या मृत्यूने आई, वडील शोकमग्न झाले आहे .
दरम्यान सदर विवाहितेवर उशिराने तळवाडेगांवी अंत्यसंस्कार करण्यात आले
सदर विवाहीतेच्या पश्चात ४ वर्षाचा मुलगा व दिड वर्षाची चिमुकली असा परिवार आहे मुले आईला पोरके झाल्याची खंत नातेवाईकांनी व्यक्त केली.
फलक रेखाटन – गुरुपौर्णिमा, देव हिरे सर
🔶 फलक रेखाटन दि. ३ जुलै २०२३. गुरुपौर्णिमा गुरु म्हणजे 'मार्गदर्शक' आणि पौर्णिमा म्हणजे 'प्रकाश'...









