loader image
[ays_poll id=7]

तळवाडे येथील महिलेची हत्या की आत्महत्या ?

Sep 13, 2024


नांदगांव : मारुती जगधने
गायञी किरण काळे वय २३ हि विवाहित महिला दि ९ रोजी सयंकाळी ६ वा. नंतर अशोक सानप यांच्या विहिरीत पडून मयत झाली अाहे तिच्या पश्चात मुलगा ४ वर्षे, मुलगी दिड वर्षे वयाची आहे तिने विहिरीत उडी घेऊन आत्म हत्तया केली की तिची हत्या झालीवया बाबात् नांदगांव पोलीस तपास घेत आहे या घटनेमुळे तळवाडे परीसारता शोककळा पसरली आहे .या घटनेची खबर मयत विवाहीतीचे वडील गणपत विठ्ठल गाभने रा.वाळूंजे ता.संगमनेर जि.अहमदनगर यांनी दिली आहे .मुलीच्या मृत्यूने आई, वडील शोकमग्न झाले आहे .
दरम्यान सदर विवाहितेवर उशिराने तळवाडेगांवी अंत्यसंस्कार करण्यात आले
सदर विवाहीतेच्या पश्चात ४ वर्षाचा मुलगा व दिड वर्षाची चिमुकली असा परिवार आहे मुले आईला पोरके झाल्याची खंत नातेवाईकांनी व्यक्त केली.


अजून बातम्या वाचा..

मनमाड दिवाणी व फौजदारी न्यायालयात बाल कामगार विरोधी दिन व पर्यावरण दिनानिमित्त शिबीर संपन्न

मनमाड दिवाणी व फौजदारी न्यायालयात बाल कामगार विरोधी दिन व पर्यावरण दिनानिमित्त शिबीर संपन्न

  मनमाड - तालुका विधी सेवा समिती व मनमाड वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मनमाड येथील...

read more
मुख्यमंत्री जनसंपर्क अधिकारी प्रा. नितीन लालसरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा….

मुख्यमंत्री जनसंपर्क अधिकारी प्रा. नितीन लालसरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा….

मनमाड : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचे जनसंपर्क अधिकारी आणि मनमाड शहराचे...

read more
.