Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

राष्ट्रीय स्पर्धेसाठी सहा खेळाडूंची निवड

Oct 4, 2024

नगरोटा हिमाचल प्रदेश येथे ६ ते १३ ऑक्टोबर २०२४ दरम्यान होणाऱ्या rashtriy युथ ज्युनियर व सीनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी मनमाड जय भवानी व्यायामशाळेच्या सहा खेळाडूंची महाराष्ट्र राज्य संघात निवड करण्यात आली आहे
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर या वर्षी रेल्वे संघाच प्रतिनिधित्व करणार असून आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा किशोर व्यवहारे साईराज राजेश परदेशी पूजा राजेश परदेशी जयराज राजेश परदेशी आनंदी विनोद सांगळे हे महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघाच विविध वजनी गटात प्रतिनिधित्व करणार आहेत
एकाच कुटुंबातील पूजा जयराज व साईराज ही तिन्ही सख्खी भावंड राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत
यशस्वी खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापक आर एन थोरात उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका पोतदार एस एस महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी अभिनंदन केले

 

अजून बातम्या वाचा..

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश धात्रक यांचे निवेदन

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश धात्रक यांचे निवेदन

कालची मनमाड - अहिल्यानगर रोड वर घडलेल्या अपघातात 19 वर्षीय तरुणीने आपला जीव गमावल्याची घटना ताजी...

read more
भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात जाणवणारी चारा टंचाईवर मात करण्यासाठी राज्य...

read more
इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती कितपत साध्य केली आहे, हे तपासणे आणि त्यानुसार अध्यापन...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]