loader image

जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत छत्रे विद्यालयाचे वर्चस्व

Oct 19, 2024


क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित 17 व 19 वर्षातील मुला मुलींच्या जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धांचे आयोजन जय भवानी व्यायाम शाळा येथे करण्यात आले
स्पर्धेचे उद्घाटन छत्रे विद्यालयाचे सचिव दिनेश धारवाडकर आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद आहेर मुख्याध्यापक आर एन थोरात स्पर्धा संयोजक प्रवीण व्यवहारे यांच्या हस्ते करण्यात आले स्पर्धेत जिल्ह्यातील 120 खेळाडूंनी सहभाग घेतला स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
17 वर्षातील मुली
४० किलो दिव्या सोनवणे छत्रे विद्यालय 45 किलो पूर्वा मौर्य मा वी वाघदर्डी
४९किलो श्रावणी पुरंदरे छत्रे विद्यालय
५५ किलो शामल तायडे गुड शेफर्ड
५९ किलो प्रांजल आंधळे छत्रे विद्यालय
६४ किलो श्रावणी सोनार छत्रे विद्यालय
७१ किलो अक्षरा व्यवहारे छत्रे विद्यालय
७६ किलो कस्तुरी कातकडे गुड शेफर्ड
८१ किलो आनंदी सांगळे छत्रे विद्यालय
प्लस 81 ईश्वरी हांडोळे के आर टी सुकेने
१९ वर्षे मुली
४५ किलो वैष्णवी शुक्ला मध्य रे मा विद्यालय
४९ किलो मेघा आहेर मा वी वाघदर्डी
५५ किलो आर्या पगार के आर टी हाय स्कूल
५९ किलो दर्शना सोनवणे एम जी कॉलेज
६४ किलो साक्षी पवार एम जी कॉलेज
७१ किलो सृष्टी बागुल गो य पाटील वी जळगांव
सतरा वर्षे मुले
४९ किलो आलेख पगारे संत झेवियर
५५ किलो कृष्णा शिंदे छत्रे विद्यालय
६१ किलो कृष्णा व्यवहारे गो य पाटील वी जळगांव
६७ किलो आयुष्य देवगिर छत्रे विद्यालय
७३ किलो अभिनव राजगुरू छत्रे विद्यालय
८१ किलो अनिरुद्ध अडसुळे छत्रे विद्यालय
८९ किलो आयुष कहांडळ के आर टी सुकेने
19 वर्षातील मुले
५५ किलो अवधूत आव्हाड छत्रे विद्यालय
६१ किलो साहिल जाधव मा विद्यालय वंजारवाडी
६७ किलो ध्रुव पवार छत्रे विद्यालय
७३ किलो साहिल जाधव मा विद्यालय वाघदर्डी
८१ किलो यश आहिरे छत्रे विद्यालय
८९ किलो आदित्य पाटील मध्य रे मा विद्यालय
यशस्वी खेळाडूंची मनमाड येथेच होणाऱ्या नाशिक विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी नासिक जिल्हा संघात निवड करण्यात आली आहे
स्पर्धेचे यशस्वी आयोजन छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे हरीश चंद्रात्रे पंकज त्रिवेदी सुनील कांगणे जयराज परदेशी करुणा गाडे यांनी केले
यशस्वी खेळाडूंचे क्रीडा अधिकारी संदीप ढाकणे जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापक आर एन थोरात उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका पोतदार एस एस महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी अभिनंदन केले

 


अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.