मनमाड – मनमाड डॉक्टर असोसिएशनच्या सदस्यांनी नवनिर्वाचीत आमदार सुहास आण्णा कांदे व अंजुमताई कांदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सत्कार केला. व विविध विषयावर चर्चा केली.
यावेळी डॉ. सुनिल बागरेचा, डॉ. प्रविण शिंगी, डॉ. शांताराम कातकडे, डॉ. अजय भंसाळी, डॉ. फहिम कुरैशी, डॉ सुनील काजीकर, डॉ. अनिल सोनार डॉ. नितीन जैन, डॉ. दिपक कड़नोर, डॉ. सचिन हादगे, डॉ. विलास झाल्टे, डॉ. किरण सदगीर तसेच डॉक्टर असोचे पदाधिकारी, युवा सेना जिल्हाप्रमुख फरहान खान, माजी नगराध्यक्ष योगेश पाटील आदी उपस्थित होते.