दि. १२ जानेवारी २०२५.
शाळेच्या दर्शनी फलकावर रंगीत खडू माध्यमात फलक रेखाटून राजमाता जिजाऊ जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
कलाशिक्षक- देव हिरे. (शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव.ता.चांदवड.जि. नाशिक.)
राशी भविष्य : २० मार्च २०२४ – बुधवार
मेष : अनावश्यक कामात वेळ वाया जाण्याची शक्यता आहे.इतरांचे सहकार्य लाभेल. वृषभ : संततीसौख्य लाभेल....








