loader image
[ays_poll id=7]

वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती (तिलकुंद चतुर्थी)( माघ शुद्ध चतुर्थी)

Jan 29, 2025

माघी श्री महागणेश जन्मोत्सव निमित्ताने 1997 पासून अखंडितपणे सलग 29 व्या वर्षी यंदाही शनिवार दिनांक 01/02/ 2025 रोजी भरगच्च धार्मिक कार्यक्रमां चे आयोजन  मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात 1997 पासून आम्ही परंपरा पाळतो आम्हीं संस्कृती चे रक्षण करतो हे ब्रीद वाक्य सार्थ ठरवत श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे अखंडितपणे सर्व गणेश भक्तांन च्या विशेष सहकार्याने सलग 29 व्या वर्षी यंदा ही शनिवार दिनांक 01/02/ 2025 रोजी श्री गणेश जयंती {माघी चतुर्थी }(तिलकुंदचतुर्थी) निमित्त उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे त्या निमित्ताने खालील धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत धार्मिक कार्यक्रम सकाळी श्री निलमणी महागणेशास सकाळी ठी. 6-00 वाजता महाभिषेक महापूजा,  सकाळी ठी 9-00 वाजता श्री। सत्यविनायक महापूजा रात्री ठी.8-00 महाआरती व महाप्रसाद वाटप ( अन्नपूर्णा महासेवा) या धार्मीक कार्यक्रमाचे आयोजन श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट मनमाड तर्फे करण्यात आले आहे मनमाड शहर व परिसरातील सर्व गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने या धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहून प्रत्यक्ष सहभाग घ्यावा असे आवाहन ट्रस्ट तर्फे विश्वस्त मंडळा ने केले आहे महाअभिषेक आणि महाआरती चे वेळी सामूहिक‼ श्री गणपती अथर्वशीर्ष‼ पठण संपन्न होणार आहे.या धार्मिक कार्यक्रमां चा लाभ घ्यावा ही सर्व श्रीगणेश भक्तांना ही नम्र विनंती आपले विनीत ‼विश्वस्त मंडळ ‼ श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट मनमाड

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : अस्मिता खेलो इंडिया महिला लीग मध्ये आकांक्षा व्यवहारे ने पटकावली तीन सुवर्णपदके

बघा व्हिडिओ : अस्मिता खेलो इंडिया महिला लीग मध्ये आकांक्षा व्यवहारे ने पटकावली तीन सुवर्णपदके

नगरोटा हिमाचल प्रदेश येथे सुरू असलेल्या अस्मिता खेलो इंडिया महिला लीग मध्ये ४५ किलो वजनी गटात ६०...

read more
सराफ सुवर्णकार बांधवांसाठी राज्य शासनाचे आश्वासक पाऊल – आयपीसी 411 अंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांना सूचना

सराफ सुवर्णकार बांधवांसाठी राज्य शासनाचे आश्वासक पाऊल – आयपीसी 411 अंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांना सूचना

राज्यातील सराफ सुवर्णकार बांधव जे सराफी व्यवसाय करतात त्यांच्या सुरक्षेबाबतच्या समस्यांचे निराकरण...

read more
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून साकोरा दगडवाडी व तीन वाड्या वस्ती साठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन संपन्न

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून साकोरा दगडवाडी व तीन वाड्या वस्ती साठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन संपन्न

  आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून नांदगाव विधानसभा मतदार संघातील साकोरा ग्रामपंचायत...

read more
नांदगाव विधानसभा मतदार संघातील रणखेडा व बिरोळे येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येकी ५० लाख रुपये किंमतीच्या दोन पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन आमदार सुहास कांदे यांचे पुतणे किरण कांदे यांचे हस्ते आज करण्यात आले.

रणखेडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रामवाडी व बिरोळे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सतीचा माता...

read more
.