loader image

एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इ. १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर

Feb 8, 2025


मनमाड : इयत्ता १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2025 केंद्र क्रमांक 0236 एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज, मनमाड या केंद्रात १) एच.ए.के हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड विज्ञान शाखा बैठक क्रमांक S023886 ते S024107 तसेच कला शाखा उर्दू माध्यम S102286 ते S102319..

२) मध्ये रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मनमाड विज्ञान शाखा बैठक क्रमांक 5023883 ते 5024104.

3) न्यू इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय, पानेवाडी -कला शाखा,मराठी माध्यम S102284 ते 5102317.

४) के.आर.टी. इंग्लिश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मनमाड -विज्ञान शाखा बैठक क्रमांक S023885 ते 5024102 तसेच वाणिज्य शाखा बैठक क्रमांक S153725 ते S153747.

असे या केंद्रात एकूण 282 विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहे.

संबंधीत विद्यार्थी व पालकांना दिनांक १०/०२/२०२४ वार सोमवार रोजी दुपारी २:०० ते ४:०० या वेळेत एच.ए.के. हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज, मनमाड येथे आसनव्यवस्था पाहता येणार आहे. सदर परीक्षेत प्रविष्ठ होणा-या विद्यार्थ्यांनी परीक्षा कालावधीत पहिल्या दिवशी दिनांक ११/०२/२०२४ मंगळवार रोजी सकाळी १०:०० वाजता परीक्षा दालनात हजर रहावे. सकाळी १०:३० वाजेनंतर उशिरा येणा-या विद्यार्थ्यांना परीक्षा दालनात प्रवेश दिला जाणार नाही. विद्यार्थ्यांनी परीक्षेस येतांना सोबत फक्त स्वतःचे परीक्षा प्रवेशपत्र, शालेय ओळखपत्र किंवा आधार कार्ड, व लेखन साहित्य आणावे. कोणत्याही प्रकारचे मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वही, पुस्तक किंवा परीक्षेत गैरप्रकार करण्याच्या हेतुने कोणतेही साहित्य आणु नये. मंडळ परिपत्रकानुसार कॉपीमुक्त अभियान अंमलबजावणी केली जाईल. अशा सुचना केंद्र क्रमांक ०२३६ चे केंद्र संचालक यांनी केलेल्या आहे.


अजून बातम्या वाचा..

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात...

read more
कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

  नांदगाव: मारुती जगधने येथील प्रसिद्ध कवयित्री,कथा लेखिका यांच्या 'वंशावळीच्या प्राचीन...

read more
.