Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 16/02/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

Feb 16, 2025

मनमाड – शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात रविवार दिनांक 16/02/ 2025 रोजी संकष्ट चतुर्थी (माघ कृष्ण चतुर्थी) निमित्त सकाळी श्री निलमणीस सकाळी 06 वाजता महाभिषेक महापूजा,तर रात्री 09 – 50वाजता { दाते पंचांग नुसार चंद्रोदय :रात्री 09-45वाजता } महाआरती कार्यक्रमाचे आयोजन श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट मनमाड तर्फे करण्यात आले आहे मनमाड शहर व परिसरातील सर्व गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने या धार्मिक कार्यक्रमाना उपस्थित रहावे असे आवाहन ट्रस्ट तर्फे विश्वस्त मंडळा ने केले आहे महाअभिषेक आणि महाआरती चे वेळी सामूहिक श्री गणपती अथर्वशीर्ष पठण संपन्न होणार आहे.

अजून बातम्या वाचा..

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने मनमाड शहर भाजपा तर्फे मंदिर स्वछता अभियान व महाआरती कार्यक्रम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने मनमाड शहर भाजपा तर्फे मंदिर स्वछता अभियान व महाआरती कार्यक्रम

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर* यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव ( 300 वी जयंती )निमित्ताने...

read more
मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे इ. ११...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]