इंफाळ मणिपूर येथे ७ ते १२ एप्रिल २०२५दरम्यान होणाऱ्या १७ वर्षाआतील मुलींच्या शालेय राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी छत्रे विद्यालयाची इ ९ वी ची विद्यार्थिनी आनंदी विनोद सांगळे हिची महाराष्ट्र राज्य संघात निवड करण्यात आली असून राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करण्याचा निर्धार आनंदीने व्यक्त केला आहे
श्रीराम एजुकेशन सोसायटी चे सचिव दिनेश धारवाडकर संचालक प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापक प्रवीण व्यवहारे यांचे हस्ते आनंदीचा सत्कार करण्यात आला व स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या
श्रीराम एजुकेशन सोसायटी चे अध्यक्ष पी जे दिंडोरकर संचालक नाना कुलकर्णी बी एस कुलकर्णी उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका सौ एस एस पोतदार यांनी आनंदीच अभिनंदन केले व राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या

राशी भविष्य : १८ एप्रिल २०२५ – शुक्रवार
मेष : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वृषभ : काहींचा धार्मिक...