loader image

फलक रेखाटन दि.६ एप्रिल २०२५ श्रीराम नवमी

Apr 6, 2025

भगवान विष्णूंचा सातवा अवतार असणाऱ्या प्रभू श्रीराम यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी रोजी दुपारी १२ वाजता झाला.हिंदू धर्मातील शुभ सणांपैकी एक सण म्हणजे रामनवमी होय. संपूर्ण भारतात व जगात जेथे हिंदू लोक आहेत तेथे मोठ्या उत्साहात रामनवमी हा सण साजरा केला जातो.
मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम जन्मोत्सव निमित्त सर्वत्र रामायण,रामरक्षा स्तोत्र व मंत्रांचे पठण केले जाते.
आदर्श,धार्मिकता,प्रेम,बंधुता,
आणि भक्तीचे प्रतीक असलेल्या प्रभू श्रीराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त प्रत्येक हिंदू भारतीयाने प्रभू श्रीरामाचे गुण आपल्या जीवनात अंगिकारावेत व प्रभू श्रीरामावरील भक्ती व विश्वासाचे नूतनीकरण या सणानिमित्त करावे हीच अपेक्षा.
फलक रेखाटनातून राम नवमी सणाच्या भक्तिमय शुभेच्छा !
जय श्रीराम !
फलक रेखाटन – देव हिरे.
(कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर, संचालित नूतन माध्यमिक विद्यालय,भाटगाव. ता. चांदवड.जि. नाशिक.)

अजून बातम्या वाचा..

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

  आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील चांडक प्लॉट भागातील व परिसरातील...

read more
व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड :. व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली....

read more
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. नागरी सत्कार...

read more
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.