शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे
यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनात्मक बांधणीकरीता नाशिक येथे येत्या १६ तारखेला होणाऱ्या विभागीय निर्धार शिबीराचे आयोजन करण्यात आलेले असुन,त्या अनुषंगाने मेळाव्याच्या नियोजनाकरीता शिवसेना नेते व उपनेते यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या गुरुवार दिनांक १०/४/२०२५ रोजी दुपारी २ वाजता श्री. सप्तश्रृंगी माता मंदिर आय.यू. डी. पी.मनमाड येथे सर्व पदाधिका-याची बैठक आयोजित करण्यात आलेली असुन,बैठकीस जिल्हाप्रमुख उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, गटप्रमुख, गणप्रमुख, शहरप्रमुख,नांदगाव विधानसभा मतदार संघातील सर्व आजी- माजी पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक-नगरसेविका, युवासेना, महिला आघाडी, सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, विभागप्रमुख, शाखाप्रमुख यांनी बैठकीस वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन
जयंत दिंडे
संपर्कप्रमुख दिंडोरी लोकसभा
प्रविण(पिंटूभाई)नाईक
सह संपर्कप्रमुख दिंडोरी लोकसभा
श्री.गणेशभाऊ धात्रक
जिल्हाप्रमुख नाशिक ग्रामीण
विजय शिर्के
विधानसभा संपर्कप्रमुख
सुनीलभाऊ पाटील
जिल्हा समन्वयक ना.ग्रा.
समाधान दाईतकर
जिल्हा उपप्रमुख
संजयभाऊ कटारिया
जिल्हा संघटक
संतोष अण्णा गुप्ता
नांदगाव तालुका प्रमुख
संतोषभाऊ जगताप
विधानसभा संघटक
माधवभाऊ शेलार
मनमाड शहरप्रमुख
श्रावणभाऊ आढाव
नांदगाव शहरप्रमुख
शैलेश प्रकाश सोनवणे
नांदगाव तालुका सचिव
यांनी केले आहे.
महत्त्वाची सूचना – श्री.सप्तशृंगी माता मंदिरासमोरील पुलाचे काम चालू असल्यामुळे रस्ता बंद आहे तरी शिवसैनिकांनी मेळाव्यास येतांना आय.यू.डी.पी.कै.हिरुभाऊ गवळी मंगल कार्यालय या मार्गी यावे धन्यवाद

राशी भविष्य : १८ एप्रिल २०२५ – शुक्रवार
मेष : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वृषभ : काहींचा धार्मिक...