Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

राशी भविष्य : १६ एप्रिल २०२५ – बुधवार

Apr 16, 2025

मेष : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

वृषभ : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

मिथुन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

कर्क : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

सिंह : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. गुरूकृपा लाभेल.

कन्या : कोणालाही जामीन राहू नका. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

तूळ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

वृश्‍चिक : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

धनू : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

मकर : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

कुंभ : जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

मीन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव – मनमाड माराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्ष पदी अमोल खरे, सरचिटणीस पदी संदीप जेजुरकर

नांदगाव – मनमाड माराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्ष पदी अमोल खरे, सरचिटणीस पदी संदीप जेजुरकर

नांदगाव (प्रतिनीधी) मराठी पत्रकार परिषद, मुंबई संलग्न नांदगाव - मनमाड मराठी पत्रकार संघाची तालुका...

read more
ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी बाळासाहेबांच्या शिवसेनेत

ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी बाळासाहेबांच्या शिवसेनेत

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिक जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आणि खासदार संजय राऊत यांचे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]