Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

चर्मकार महासंघ अध्यक्ष प्रदीप अहिरे यांचा शिवसेनेत प्रवेश

May 2, 2025

महानुभाव प्रतिष्ठान चे नांदगाव मालेगाव तालुका अध्यक्ष, चर्मकार महासंघ जिल्हाध्यक्ष प्रदीप अहिरे सर यांचा समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश

नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या उपस्थितीत मनमाड येथील शिवसेना मध्यवर्ती संपर्क कार्यालय येथे प्रदीप अहिरे सर व समर्थकांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश संपन्न केला.
यावेळी आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख फरहान दादा खान , माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे, शहरप्रमुख मयूर भाऊ बोरसे, माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, संजय अहिरे, पिंटू भाऊ शिरसाट, युवा सेना शहरप्रमुख योगेश इमले आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]