loader image

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

May 5, 2025


 

पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय मोरे तसेच प्रतिष्ठित कापूस व्यापारी योगेश भाऊ वाघ यांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या उपस्थितीत पिंपरी हवेली येथे झालेल्या कार्यक्रमात शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी बोलताना योगेश वाघ यांनी आम्ही पक्षात नव्हतो तेव्हाही आमच्या मनात अण्णाच होते आणि म्हणूनच अण्णांचा विकास कामांचा 180 चा स्पीड पाहून आम्ही सर्वांनी अधिकृत शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
आमदार सुहास अण्णा कांदे यांनी यावेळी बोलताना पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व शिवसैनिकांचे स्वागत केले तसेच आपणास योग्य तो मानपान सन्मान दिला जाईल आपल्या सूचनांचे पालन केले जाईल व आपल्या प्रत्येक अडचणींमध्ये खंबीरपणे पाठीशी उभा राहील असा विश्वास दिला. कार्यक्रमाला उशीर झाल्या नंतरही मोठ्या संख्येने पूर्ण गाव या कार्यक्रमास उपस्थित असल्याचा आनंद व्यक्त करून दाखवला.
यावेळी परधाडी गावातील पहिली विधी तज्ञ ठरलेली कुमारी नयना बाळासाहेब वाघ हिचा पुष्पगुच्छ व शाल देत सौ अंजुमताई सुहास कांदे यांनी सत्कार केला.
यावेळी राज्यमंत्री दर्जा मिळाल्याबद्दल ग्रामस्थ व पक्ष प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांचा सत्कार केला.
त्याप्रसंगी सौ.अंजुमताई कांदे विलास भाऊ आहेर अनिल वाघ साईनाथ भाऊ गिडगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या प्रसंगी रेखा शिवाजी वाघ, सोनाली योगेश वाघ, लक्ष्मीबाई बाळासाहेब वाघ,कमलाबाई परदेशि ,माया नाना कदम ,
आदी सह
वि. का सो.सा माजी चेअरमन दिनकर आनंदा पाटील, सुदाम बापुराव वाघ,सुदाम वामन वाघ, नामदेव श्यामराव पाटील ,राकेशसिंग परदेशि, बापुशेठ रामचंद्र कासार , दादासाहेब राजाराम वाघ ,छगन एकनाथ वाघ, प्रविण पाटील , नानासाहेब पटाईत ,सुनिल दौलत वाघ,योगेश सोनवणे,विजय देवराम पाटील, समाधान निंबा वाघ,विलास मोरे,गोरक महारू शेळके,छोटुसिंग रामसिंग गायकवाड , शरद हंसराज चव्हाण,रमेश भिका मोरे बाबुलाल भिका सोनवणे,, गोरख धर्मा राठोड , मोहन सरीचंद चव्हाण, रामलाल पांगु राठोड, पांडु बाळनोथ ,अंबादास शेजवळ ,रतन मानसिंग चव्हाण विशाल ज्ञानेश्वर राठोड उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

  तालुक्यात दोनशेच्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या...

read more
कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

  रविवार 04 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
.