मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालाची या वर्षीही उज्वल यशाची परंपरा कायम राखली.
शाखा निहाय निकाल पुढीलप्रमाणे –
विज्ञान शाखा = 100%
वाणिज्य शाखा = 98.48%
कला शाखा = 88.52% व
व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम = 100%
विज्ञान शाखा
प्रथम १) कुमारी – वाघ देवयानी विद्याधर 478 – 79.67%
द्वितीय २) कुमारी – गवळी मोहिनी संजय 475 – 79.17%
तृतीय ३) कु. गोखले शौर्य श्रीओमकुमार 464 – 77.33%
वाणिज्य शाखा
प्रथम १) कुमारी – सोनवणे विद्या बबन 483 – 80.50%
द्वितीय २) कु. बरडीया अथर्व सचिन. 449 – 74.83%
तृतीय ३) कुमारी – कुदाळ मंजिरी धीरज. 448 – 74.67%
कला शाखा
प्रथम १) कुमारी – खताळ पूनम साहेबराव 428 – 71.33%
द्वितीय २) कुमारी – गांगुर्डे साक्षी राजेंद्र 421- 70.17%
तृतीय ३) कुमारी – गवळी साक्षी सखाराम 416 – 69.33%
व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम (H.S C. Vocational)
प्रथम* १) कुमार – कृष्णा अनिल डांगळे. 370 – 61.67%
द्वितीय २) कुमारी – भाग्यश्री चंद्रशेखर कटारे 368 – 61.33%
तृतीय ३) कु. सक्षम संजय पगारे = 354 – 59%
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी डॉ. प्रशांतदादा हिरे, समन्वयक डॉ.अपूर्व भाऊ हिरे, युवा नेते डॉ. अद्वयआबा हिरे, विश्वस्त संपदादीदी हिरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील, उपप्राचार्य प्रा. सुभाष अहिरे, उपप्राचार्य प्रा. पी. के. बच्छाव, पर्यवेक्षक श्री विठ्ठल फंड, कुलसचिव श्री समाधान केदारे, महाविद्यालयातील शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.