loader image

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज इ.12 वी परीक्षेचा एकूण निकाल 98.27%

May 6, 2025


 

मनमाड :- एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज इयत्ता 12 वी फेब्रुवारी/मार्च 2025 परीक्षेचा विज्ञान शाखा व कला (उर्दू ) शाखेचा एकूण निकाल 98.27 टक्के लागला आहे .
विज्ञान शाखेतून 97 प्रविष्ट झालेले विदयार्थ्यांतून 95 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.व उर्दू कला शाखेतून 19 पैकी 19 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले असून एकूण निकाल 98.27% टक्के लागला असून उत्कृष्ट निकालाची परंपरा एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज ने कायम ठेवली आहे.
विज्ञान शाखेतून
प्रथम -ओवैस वसीम कुरैशी -70.50%
द्वितीय- सैय्यद लायबा मुन्वर- 69.83% व शेख लायबा फिरोज-69.83%
तृतीय- महिमा संदीप तांबे -69.83% यांनी प्रथम तीन क्रमांक मिळवले.
कला (उर्दू)शाखेतून (उर्दू) प्रथम- जवेरिया फिरोज मोमीन -69.50% द्वितीय- नाजिया असलम खान -69.00% तृतीय -शेख कायनात रशीद – 66.33% यांनी प्रथम तीन क्रमांक मिळवले.
संस्थेचे अध्यक्ष मो. सलीम अहमद गाजीयानी, सचिव सायराबानो मो.सलीम गाजियानी, सदस्या आयशा मो. सलीम गाजीयानी, सादीक पठाण,मुख्याध्यापक भुषण शेवाळे, पर्यवेक्षक शाहीद अख्तर अन्सारी, आरीफ कासम शेख यांच्यासह शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.