138 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते, त्यापैकी डिस्टिंक्शन मध्ये 37 ,फर्स्ट क्लास मध्ये 64, सेकंड क्लास मध्ये 33, पास क्लास मध्ये 3विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.एक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला अनुक्रमे पुढील तीन विद्यार्थी–
प्रथम -कीर्ती बाळकृष्ण दराडे 93% ,
द्वितीय- आर्यन देवीदास जोगदंड 92.20%
तृतीय -अनुशा अजय गायकवाड 91.40% यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे माननीय मुख्याध्यापक फादर माल्कम,मा. उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्सना शाळेचे पर्यवेक्षक श्री अनिल निकाळे सर फादर लॉईड ,फादर विवेक, शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी अभिनंदन केले आहे














