मनमाड — मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व पुतण्या द्वारकेश पारिक यांच्यावर झालेल्या प्राणघातक, भ्याड हल्याच्या निषेधार्थ बुधवार दि.18/06/2025 रोजी मनमाड शहर बंद ची हाक देण्यात आली असून
मनमाड शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी या बंद मध्ये सहभागी व्हावे आवाहन करण्यात आले असून असे
या हल्ल्या संदर्भात पोलीस उपअधीक्षक व शहर पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात येणार आहे. सर्व व्यापारी बांधवांनी
एकात्मता चौक येथे
सकाळी 11:00 वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अंगारकी चतुर्थी निमित्त श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रम
मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...











