याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.
नागरी सत्कार समारंभाचे आयोजक युवा सेनेचे उत्तर महाराष्ट्र सचिव अविष्कार भुसे युवा सेना जिल्हाधिकारी फरान दादा खान ज्ञानेश्वर कांदे बाळू आप्पा कांदे सरपंच तामसवाडी व किरण कांदे हे होते.
आयोजकांनी दादाजी भुसे यांच्या ग्रंथ तुलेसाठी आणलेल्या सर्व धार्मिक ग्रंथ प्रत उपस्थितांना भेट देण्यात आले.
यावेळी आप्पा करंजकर यांनी प्रास्ताविक केले.
या कार्यक्रमास शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी तसेच नवनिर्वाचित शिवसेना सचिव व संपर्कप्रमुख रामजी रेपाळ उपस्थित होते. तर आभार फरहान दादा खान यांनी मानले.
याप्रसंगी नाशिक जिल्ह्यातील शिवसेना नेते युवा सेना महिला आघाडी पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते









