मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण नागरे (मुख्याध्यापक व्ही.एन.नाईक हायस्कूल,पानेवाडी) व व्हाइस चेअरमनपदी श्री.चेतन सुतार (उपशिक्षक म.रे.मा.विद्यालय, मनमाड) यांची निवड झाल्याबद्दल मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित मनमाड संचालक मंडळा तर्फे त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.