loader image

नांदगाव रेल्वे TRD विभागाला पाच हजार रुपयांचे बक्षीस

Jul 27, 2025


नांदगाव – येथील नांदगाव डिपो मध्ये शुक्रवार दिनांक २५ जुलै रोजी रेल्वे विभागातील member of Railway Board electrical. Delhi.
PCEE Sir,CEDE Sir Mumbai, ADRM Sir BSL.
Sr DEE Sir BSL.
आदींच्या शिष्टमंडळाने नांदगाव येथील डेपोचे ईन्सपेक्शन केले. नांदगाव येथील डेपोचे काम आणि नियमितपणा बघत तेथे कार्यरत असलेले कनिष्ठ अभियंता संदीप पाटील TRD यांना या शिष्टमंडळाने 5000 रूपये बक्षीस देऊन गौरव केला. या प्रसंगी
संपूर्ण टि. आर. डी. स्टाफ नांदगाव तसेच नांदगाव ऑपरेटिंग स्टाफ, आर. पी. एफ स्टाफ. रनिंग स्टाफ, आय. ओ. डब्ल्यू स्टाफ,एस ऍन्ड टी स्टाफ, मेडिकल स्टाफ, तसेच सी. एच. आय स्टाफ व सर्व कर्मचारी नांदगाव तथा भुसावळ उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

.