loader image

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

Sep 28, 2025


मनमाड – शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे ब्रीद वाक्य घेऊन धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य व पर्यावरण क्षेत्रात अविरत कार्य करणाऱ्या श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे राष्ट्रीय व सामाजिक जबाबदारी जपत महाराष्ट्र राज्या तील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र भागातील पूरग्रस्त बांधवान साठी वस्तू स्वरूपात ऐच्छिक मदत देण्याचे आवाहन केले आहे यात धान्य, किराणा सामान, आवश्यक नवीन कपडे, रुग्णासाठी औषध, विध्यार्थी साठी शालेय वस्तू, व अन्य दैनंदिन गरजेच्या वस्तू ट्रस्ट तर्फे मनमाड शहर व परिसरातून संकलित करून पूरग्रस्त बांधवाना पर्यत पोहचवल्या जाणार आहेत तरी इच्छुकांनी ➖9422756716➖9511834089➖927097352➖9850191744➖9423255566➖8668954060➖या मोबाईल नंबर वर संपर्क करून आपल्या इच्छे नुसार आपले राष्ट्रीय व सामाजिक कर्तव्य म्हणून पूरग्रस्त बांधवानसाठी ऐच्छिक वस्तू स्वरूपात मदत करावी हे विनंती आवाहन श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे विश्वस्त मंडळाने केले आहे


अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
.