Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

Nov 12, 2025

*मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) – एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले शिक्षणमंत्री व महान स्वातंत्र्यसैनिक भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.*
*कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे सदस्या आयशा मो. सलीम गाजियानी यांच्या हस्ते मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शाळेतील विदयार्थ्यांनी व उपशिक्षिका शेख तहेजीब आरिफ यांनी मौलाना अबुल कलाम यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. तसेच मुख्याध्यापक भूषण दशरथ शेवाळे यांनी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या विचारांचा उल्लेख करून विदयार्थ्यांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले.*
*कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक काजी परवेज मोहम्मद अली यांनी केले. व आभारप्रदर्शन उपशिक्षिका आरती चंद्रशेखर दखने यांनी केले.मुख्याध्यापक भुषण दशरथ शेवाळे व संस्थेचे सदस्या आयशा मो. सलीम गाजियानी यांचे मार्गदर्शन लाभले.*

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने बेटी बचाव बेटी पढाव अभियाना अंतर्गत स्त्री भ्रूण हत्या थांबवा या विषयी योग प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न

बघा व्हिडिओ-भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने बेटी बचाव बेटी पढाव अभियाना अंतर्गत स्त्री भ्रूण हत्या थांबवा या विषयी योग प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
बघा व्हिडिओ : वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडियाने घेतली नोंद -नांदगावच्या योग शिक्षकाची बर्फाच्या लादीवर ५१ योगासने आणि २१ सूर्यनमस्कार

बघा व्हिडिओ : वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडियाने घेतली नोंद -नांदगावच्या योग शिक्षकाची बर्फाच्या लादीवर ५१ योगासने आणि २१ सूर्यनमस्कार

नांदगाव - मारुती जगधने येथील योग प्रशिक्षक बाळू मोकळ यांनी चक्क बर्फाच्या थंड लादीवर ५१ योगासने व...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]